|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » leadingnews » देशातील मुस्लिमांमध्ये भीतीचे वातावरण : मावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारी

देशातील मुस्लिमांमध्ये भीतीचे वातावरण : मावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारी 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :

देशातील मुस्लिमांमध्ये असुरक्षितेची भावना व भीतीचे वातावरण असल्याचे वक्तव्य मावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी केल्याची माहिती ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेने दिली आहे.

उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या दुसऱया कार्यकाळाचा आज शेवटचा दिवस आहे. कार्यकाळ संपत असताना यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. हमीद अन्सारी यांनी राज्यसभा टीव्हिला दिलेल्या अखेरच्या मुलाखतीत अशी टिप्पणी केली आहे, ज्यामुळे त्यांनी मोदी सरकारला आरोपांच्या पिंजऱयात उभे केले आहे.

Related posts: