|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » 15 ऑगस्टपासून नोकिया 5 ची विक्री सुरु

15 ऑगस्टपासून नोकिया 5 ची विक्री सुरु 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी नोकिया खास आपल्या ग्राहकांसाठी आपला नवा बजेट फोन लाँच करणार असल्याची माहिती आहे. नोकिया 5 हा स्मार्टफोन 15 ऑगस्टपासून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.

असे असतील या स्मार्टफोनचे फिचर्स –

– डिस्प्ले – 5.2 इंच

– प्रोसेसर – ऑक्टा-कोर

– इंटरनल मेमरी – 16 जीबी

– रॅम – 2 जीबी

– कॅमेरा – 13 एमपी

– प्रंट कॅमेरा – 8 एमपी

– अन्य फिचर्स – फिंगरप्रिंट सेन्सर

– किंमत – 12 हजार 899 रुपये.