|Saturday, March 28, 2020
You are here: Home » Top News » पुरात वाहून जाणाऱया कारमधून दोघांची सुटका

पुरात वाहून जाणाऱया कारमधून दोघांची सुटका 

ऑनलाईन टीम / देहरादून :

उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर सुरूच आहे. मुसळधार पावसामुळे नदी आणि नाल्यांना महापूर आला आहे. काही ठिकाणी तर थेट रस्त्यावर पाणी आले आहे.

काल रस्त्यावरून एक कार जात असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. ज्यामुळे ही कार वाहून गेली.पण वेळीच स्थानिक नागरिक धावून आले. ज्यामुळे कारमधीव दोघांचाही जीव वाचला. दरम्यान प्रशासनाने वारंवार अवाहन करूनही अन्sढक नागरिक पुरामध्ये गाडी चालवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अशा घटना घडतात. त्यामुळे असे कोणतेही धाडस करू नका की, ज्यामुळे तुमचा जीव धोडक्यात येईल.

 

Related posts: