|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » Top News » मुंबई विद्यापीठाच्या निकालांसाठी ‘तारीख पे तारीख’

मुंबई विद्यापीठाच्या निकालांसाठी ‘तारीख पे तारीख’ 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबई विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांचे निकाल लावण्यासाठी विद्यापीठाकडून अनेकदा डेडलाईन देण्यात येत आहेत. मात्र, अद्यापही निकाल लागलेले नाहीत. त्यामुळे आज विद्यापीठ प्रशासनाकडून आता 19 सप्टेंबरची नवी डेडलाईन देण्यात आली आहे.

मुंबई विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांचे निकाल लावण्यासाठी वेळोवेळी डेडलाईन देण्यात आली होती. मात्र, अद्यापही दिलेली डेडलाईन पाळण्यात आली नाही. त्यामुळे आता विद्यापीठ प्रशासनाकडून 19 सप्टेंबरची नवी डेडलाईन देण्यात आली आहे.

Related posts: