|Monday, September 16, 2019
You are here: Home » Top News » भारतात येण्याआधी बीफ खाऊन या : के.जे.अल्फोन्स

भारतात येण्याआधी बीफ खाऊन या : के.जे.अल्फोन्स 

ऑनलाईन टीम / भुवेनेश्वर :

केंद्रीय मंत्रिमंडळाच विस्तारात मंत्रिमळात स्थान मिळालेले पर्यटन राज्यमंत्री के.जे.अल्फोन्स यांनी परदेशी पर्यटकांना अजब सल्ला दिला आहे.पर्यटकांना अपल्या देशात गोमांस खाऊन भारतात येण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

भारतात काही राज्यांमध्ये गोमांसवर बंदी आहे. त्याचा परिणाम देशातील पर्यटन व्यावसायावर होणार नाही का,असा प्रश्न अल्फोन्स यांना विचारण्यात आला होता.त्यावर उत्तर देताना त्यांनी परदेशी पर्यटकांनी आपल्या देशात गोमांस खाऊन यावे असे उत्तर दिले. इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्स एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पर्यटन राज्यमंत्री अल्फोन्स भुवेनेश्वर येथे आले होते.