|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 9 सप्टेंबर 2017

आजचे भविष्य शनिवार दि. 9 सप्टेंबर 2017 

मेष: कोणालाही चुकूनही कर्ज अथवा उसनी रक्कम देवू नका.

वृषभः मदत करणे शक्य असेल तरच शब्द द्या, अन्यथा गोत्यात याल.

मिथुन: आर्थिक बाबती योग्य विचाराने निर्णय घ्या.

कर्क: कृतीने कृतज्ञता व्यक्त करा, विश्वास वाढेल.

सिंह: काहीतरी बचत करायला शिका पुढे फायदा होईल.

कन्या: खर्चाचा ताळमेळ योग्य ठेवलात तरच वाचाल.

तुळ: एकाच वेळी दोन दिशेकडे जावू नका, गोंधळ होईल.

वृश्चिक: क्षमाशील धोरण ठेवा, कुठेतरी त्याचा फायदा होईल.

धनु: मौन पाळल्यास शत्रुत्व आपोआप कमी होईल. 

मकर: कुणाला सुधारण्याचा प्रयत्न करु नका, अंगलट येईल.

कुंभ: यश कसेही मिळवणारच ही वृत्ती कायम ठेवा.

मीन: काल्पनिक गैरसमजामुळे स्वतःचे नुकसान होण्याची शक्यता.