|Monday, September 16, 2019
You are here: Home » Automobiles » Volkswagen Vento All Star लाँच

Volkswagen Vento All Star लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

प्रसिद्ध कार निर्माता कंपनी फॉक्सवॅगनने खास आपल्या ग्राहकांसाठी आपली नवी वेंटो लाइनअपची नवी ऑल स्टार लाँच केली आहे. या नव्या कारमध्ये कंपनीकडून अत्याधुनिक असे फिचर्स देण्यात आले आहेत.

– असे असतील या कारचे फिचर्स –

– इंजिन – या कारमध्ये 3 ऑप्शनचे इंजिन देण्यात आले आहे. पेट्रोल आणि डिझेल या दोन वेरियंटमध्ये कार लाँच करण्यात आली आहे. 1.6 लिटर एमपीआय पेट्रोल, 1.2 लिटर टीएसआय पेट्रोल

– ट्रान्समिशन – 1.6 लिटर पेट्रोलमध्ये 5 स्पीड मॅन्यूअल ट्रान्समिशन ऑप्शन, 1.2 लिटर पेट्रोलमध्ये 7 स्पीड डीएसजी ट्रान्समिशन देण्यात आले आहे.

– अन्य फिचर्स – लिनास अलॉय व्हिल्स्, अल्युमिनीयम पॅडलस, लेदर रेपर हँड ब्रेक लिव्हर आणि बी-पिलर ब्रेझ लावण्यात आला आहे.