|Thursday, June 20, 2019
You are here: Home » मनोरंजन » ‘बाघी २’च्या शुटिंगला पुण्यात  सुरुवात

‘बाघी २’च्या शुटिंगला पुण्यात  सुरुवात 

ऑनलाइन टीम / पुणे  :
साजिद नाडीअडवाला यांचा आगामी चित्रपट बाघी २ च्या शुटिंगला पुण्यात सुरुवात झाली . २०१६ मध्ये ‘बाघी’  चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता आणि आता ह्या  चित्रपटाच्या दुसरा भागाची म्हणजेच  ‘बाघी २’च्या शूटिंगला पुण्यातील  एका  महाविद्यालयाच्या परिसरात सुरवात झाली आहे. 
पहिला चित्रपट ‘बाघी’ रिलीज झाल्यानंतर  दोन वर्षांनंतर ‘बाघी 2’ रिलीज होणार. ‘बाघी’ २९  एप्रिल 2016 रोजी प्रदर्शित झाला होता तर , ‘बाघी 2’ २७  एप्रिल 2018 रोजी रिलीज होणार आहे.चित्रपटाचा पहिला लुक मे मध्ये रिलीज झाला होता, ज्याने केवळ चाहत्यांच्या उत्साहाचं नाही वाढला तर सर्वी कडून प्रसंशा सुद्धा प्राप्त केली ‘बाघी 2 साजिद नडियादवाला यांचा नाडियादवाला ग्रॅन्डसन एंटरटेनमेंट बॅनर अंतर्गत निर्मित  आणि अहमद खान यांनी ‘बाघी 2’ चे दिग्दर्शन केले आहे.