|Monday, August 19, 2019
You are here: Home » मनोरंजन » या आठवडय़ात

या आठवडय़ात 

येत्या शुक्रवारी मराठीमध्ये हलाल, कासव, द सायलेन्स, भविष्याची ऐशी तैशी, आदेश असे चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हिंदीमध्ये सैफ अली खानचा शेफ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर हॉलीवूडमध्ये कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नाही.

संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई