|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » Automobiles » मारुतीची नवी आल्टो उत्सव एडिशन लाँच

मारुतीची नवी आल्टो उत्सव एडिशन लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारतातील प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकीने खास आपल्या ग्राहकांसाठी या फेस्टिव्हलदरम्यान आपली नवी आल्टो 800 उत्सव एडिशन लाँच केली आहे. या कारमध्ये अत्याधुनिक असे फिचर्स देण्यात आले आहेत.

– असे असतील या कारचे फिचर्स –

– इंजिन – 796 सीसीचे 3 सिलिंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले असून, 47 बीएचपीची पॉवर आणि 60 एनएमचा टार्क निर्माण करण्याची क्षमता या कारमध्ये असणार आहे.

– ट्रान्समिशन – 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन

– या कारच्या पंट बंपरवर एंsगुलर क्रोम ग्रिनीश आणि फोग लॅम्प्स देण्यात आले आहेत.

– कारच्या बाजूला रेड, येलो ग्राफिक्स व रिअरमध्ये टेल लॅम्प्सवर क्रोम फिनिश देण्यात आले आहे.

– तसेच नवीन सीट कव्हर्स आणि पार्किंग सेंसरचे फिचर्स आहेत.

– किंमत – 2 लाख 46 हजारपासून 3 लाख 35 हजार रुपयांपर्यंत (दिल्ली एक्स-शोरुम)

Related posts: