|Sunday, December 15, 2019
You are here: Home » leadingnews » ग्रोधा हत्याकांड प्रकरण : आरोपींना फाशीऐवजी जन्मठेप

ग्रोधा हत्याकांड प्रकरण : आरोपींना फाशीऐवजी जन्मठेप 

ऑनलाईन टीम / अहमदाबाद :

गुजरातमध्ये 2002 साली झालेल्या ग्रोधा हत्याकांडातील 11 आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली आहे. या आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गुजरात उच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

साबरमती एक्सप्रेसच्या ‘एस 6’ डब्याला 27 फेब्रुवारी 2002 रोजी ग्रोधा स्टेशनवर आग लावण्यात आली होती. त्यानंतर संपुर्ण गुजरातमध्ये दंगल उसळली . या डब्यात 59प्रवासी होते व त्यातील बहुतांश आयोध्याहून परताणारे कारसेवक होते. या प्रकरणी एसआयटीने कोर्टाने 1 मार्च 2011 रोजी 31 लोकांना दोषी ठरवले होते व 63 जणांची निर्दोष सुटका केली होती. तसेच 11 दोषींना फाशीची तर 20 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

 

Related posts: