|Sunday, January 26, 2020
You are here: Home » leadingnews » नांदेड महापालिका निकाल ; काँग्रेस 51जागांवर आघाडीवर

नांदेड महापालिका निकाल ; काँग्रेस 51जागांवर आघाडीवर 

ऑनलाईन टीम / नांदेड :

नांदेड महापालिकेच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. या निवडणुकीत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काँग्रेसला आपला गड राखण्यात यश येणार का?हे पाहणे म्हत्वाचे असणार आहे.

अत्तापर्यंतच्या निकालानुसार,

Updates :

  • काँग्रेसने   30 जागांवर विजय मिळवला आहे तर 51जागांवर  आघाडीवर  आहे. भाजपने दोन जागांवर विजय मिळवला आहे  ,शिवसेना ,एमआयएम शून्यावर आहे. 
  • काँग्रेसने  १३जागांवर विजय मिळवला आहे तर ३३ जागांवर  आघाडीवर  आहे. भाजपने दोन जागांवर विजय मिळवला आहे  ,शिवसेना ,एमआयएम शून्यावर आहे.
  • काँग्रेसने मुसंडी मारत आठ जागांवर विजय मिळवला आहे तर  तब्बल 28 जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. भाजप ,शिवसेना ,एमआयएम शून्यावर आहे. 

 

  • भाजप 1 जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस तब्बल 24 जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसने  गड राखल्याचे चित्र दिसत आहे . शिवसेना दोन जागांवर आघाडीवर आहे  एमआयएम आणि राष्ट्रवादी खाते उघडलेले नाही. 

 

Related posts: