|Monday, August 26, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » Nokia 8 विक्रीसाठी उपलब्ध

Nokia 8 विक्रीसाठी उपलब्ध 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारतात एचएमडी ग्लोबलच्या फ्लॅगशिप स्मार्टफोन नोकिया 8 विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. ई-कॉमर्स वेबसाइट ऍमेझॉन इंडियावर हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध आहे.

– असे असतील या स्मार्टफोनचे फिचर्स –

– डिस्प्ले – 5.2 इंच एलसीडी कॉर्निंग गोरिला ग्लास

– प्रोसेसर – क्वालकॉम स्नॅपड्रगन 835 प्रोसेसर

– रॅम – 4 जीबी

– इंटरनल स्टोरेज – 64 जीबी

– अँड्राइड – 7.1.1

– बॅटरी – 3090 एमएएच

– अन्य फिचर्स – यूएसबी 3.1 कनेक्टिव्हिटी