|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » Top News » पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून तीन जणांचा जागीच मृत्यू

पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून तीन जणांचा जागीच मृत्यू 

ऑनलाईन टीम / मुंबई :

इमारतीचा स्लॅब कोसळून तीन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्यातील दत्तवाडी परिसरात घडली आहे. आज सकाळी दहा वाजता ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दत्तवाडीतील नवश्या मारूतीजवळ पाटे डेव्हलपर्सच्या सैया इमारतीचे काम सुरू असताना 10व्या मजल्यावर काम करत असताना चार जण वरून घाली पडले यामध्ये तीघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.