|Friday, October 18, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » अवघ्या अर्ध्या तासात iPhone X ‘Out of Reach’

अवघ्या अर्ध्या तासात iPhone X ‘Out of Reach’ 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

अमेरिकेची प्रसिद्ध तंत्रज्ञान कंपनी ऍप्पलने खास आपल्या ग्राहकांसाठी आपला नवा आयफोन एक्स लाँच केला आहे. या फोन ग्राहकांच्या इतक्या पसंतीचा झाला, अवघ्या अर्ध्या तासातच तो ‘आऊट ऑफ स्टॉक’ झाला आहे.

– असे असतील या स्मार्टफोनचे फिचर्स –

– डिस्प्ले – 5.8 इंच

– प्रोसेसर – हेक्सा को

– रॅम – 3 जीबी

– इंटरनल स्टोरेज – 64 जीबी

– रिअर कॅमेरा – 12 एमपी, 12 एमपी

– प्रंट कॅमेरा – 7 एमपी

– बॅटरी – 2716 एमएएच

– ऑपरेटिंग सिस्टिम – आयओएस 11

– किंमत – 89 हजारांपासून