|Thursday, November 21, 2019
You are here: Home » Automobiles » Ford Ecosport फेसलिफ्टच्या मॉडेलची बुकिंग सुरु

Ford Ecosport फेसलिफ्टच्या मॉडेलची बुकिंग सुरु 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

अमेरिकेची प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी फोर्डने खास आपल्या ग्राहकांसाठी इकोस्पोर्टच्या फेसलिफ्ट मॉडेलच्या ऑफिशल बुकिंगला सुरुवात करण्यात आली आहे. ही नवी कार 9 नोव्हेंबरला लाँच करण्यात येणार असून, या कारची एक्स-शोरुम किंमत 7 ते 10 लाख रुपयांपर्यंत असणार आहे.

– असे असतील या कारचे फिचर्स –

– इंजिन – पेट्रोल वेरियंटमध्ये 1.5 लिटरचे 3 सिलिंडर इंजिन देण्यात येणार असून, 123 पीएसचा पॉवर आणि 150 न्यूटन मीटरचा टार्क निर्माण करण्याची क्षमता यामध्ये असणार आहे.

– गिअरबॉक्स – 5 स्पीड गिअरबॉक्स

– मायलेज – इकोस्पोर्टच्या पेट्रोल वेरियंट असणारी कार 17 किलोमीटर प्रति लिटर तर ऑटोमॅटिक वेरियंट असणाऱया या कारचे मायलेज 14.8 किलोमीटर प्रतिलिटर असणार आहे. तसेच डिझेल इंजिन असणाऱया वेरियंट 23 किलोमीटर प्रति लिटर धावू शकणार आहे.

Related posts: