|Friday, November 15, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 9 नोव्हेंबर 2017

आजचे भविष्य गुरुवार दि. 9 नोव्हेंबर 2017 

मेष: नोकरीत अपेक्षित ठिकाणी बदली व पगारवाढीची शक्मयता.

वृषभः वैवाहिक जोडीदाराच्या इच्छा पूर्ण कराल, प्रवासाचा बेत आखाल.

मिथुन: दुर्मीळ अथवा किंमती वस्तू खरेदीचे योग, प्रवास घडतील.

कर्क: भाग्योदयाकडे वाटचाल, स्पर्धात्मक परीक्षेत चांगले यश.

सिंह: निंदकांना फार दाद देवू नका अन्यथा मनस्ताप होईल.

कन्या: मित्र, नातेवाईकांकडून चांगले सहकार्य लाभेल.

तुळ: विचार न करता केलेली गुंतवणूक धोकादायक.

वृश्चिक: धनलाभाच्या दृष्टीने चांगली संधी चालून येईल.

धनु: विवाह, संतती व भाग्योदयाच्या दृष्टीने लाभदायक. 

मकर: समझोत्याने गेल्यास मुलाबाळांच्या समस्या मिटतील.

कुंभ: इतरांच्या कीचकट जबाबदाऱया तुमच्यावर पडण्याची शक्यता.

मीन: बेदरकारपणे वाहन चालवणे अंगलट येईल.

Related posts: