|Monday, February 17, 2020
You are here: Home » Top News » गुजरातमध्ये शिवसेना निवडणूक लढवणार

गुजरातमध्ये शिवसेना निवडणूक लढवणार 

ऑनलाईन टीम / मुंबई

गुजरात विधनसभा निवडणूक शिवसेना लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे.त्यासाठी शिवसेनेचे खासदार अनिल देसाई अहमदाबादमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत.

यापूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गुजरातमध्ये निवडणूक लढवणार नाही, असे म्हटले होते.पण आता अचानकपणे †िशवसेना निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे.एकीकडे भाजपाला गुजरातमध्ये हार्दिक पटेल,जिग्नेस मेवाणी आणि अल्पेश ठाकोर यांचा सामना करायला लागत असताना दुसरीकडे शिवसेनेने थेट निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने भाजपच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

 

Related posts: