|Saturday, January 25, 2020
You are here: Home » मनोरंजन » या आठवडय़ात

या आठवडय़ात 

येत्या शुक्रवारी कपिल शर्माची प्रमुख भूमिका असलेला ‘फिरंगी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर ‘एक मराठा लाख मराठा’ आणि ‘हॅप्पी बर्थ डे’ हे दोन मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर हॉलीवूडमध्ये कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नाही.

संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई

Related posts: