|Friday, February 28, 2020
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 28 नोव्हेंबर 2017

आजचे भविष्य मंगळवार दि. 28 नोव्हेंबर 2017 

मेष: भागीदारी व्यवसाय व देणीघेणी या बाबतीत उत्तम दिवस.

वृषभः आर्थिक समस्या मिटतील, नव्या व्यवसायास उत्तम दिवस.

मिथुन: बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक क्षेत्रात उत्तम यश मिळवाल.

कर्क: अडचणी व अडथळे आले तरी त्यातून काहीतरी चांगलेच घडेल.

सिंह: उधळपट्टीमुळे जमाखर्चाचा ताळेबंद जमणे अवघड.

कन्या: कामे झाल्याने मानसिक सौख्य चांगले राहील, आर्थिक लाभ.

तुळ: स्वप्नरंजनापेक्षा कृतीवर भर दिल्यास चांगले होईल.

वृश्चिक: तथाकथित आध्यात्मिक मृगजळामागे मागे लागल्याने नुकसान.

धनु: आर्थिक आवक वाढेल, संततीची इच्छा पूर्ण होईल. 

मकर: इस्टेटीबाबतचे अनेक अवघड प्रश्न सुटतील.

कुंभ: गेलेली नोकरी परत मिळेल, व्यवसायातील अडचणी कमी होतील.

मीन: अचानक धनलाभाच्या मागे लागू नका.

Related posts: