|Friday, February 28, 2020
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » एम-टेकने लाँच केला 4जी स्मार्टफोन

एम-टेकने लाँच केला 4जी स्मार्टफोन 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

देशातील मोबाईल निर्माती कंपनी एम-टेकने सोमवारी 4जी स्मार्टफोन ‘इरोज प्लस’ लाँच केला आहे. या फोनची किंमत 4,299 इतकी आहे.

हा स्मार्टफोन सर्व मोठय़ा रिटेल आऊटलेड तसेच प्रमुख ई- कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणार आहे. “स्मार्टफोन ‘इरॉस प्लस’ हा स्टाईलिश उच्च कार्यक्षमता असलेला ‘पैसा वसूल’ फोन असल्याचे एम-टेक इंफॉर्मेटिक्स लि.के सह-संस्थापक गौतम कुमार यांनी सांगितले.

 

फिचर्स

  • 5 इंच स्क्रिन
  • बॅक कॅमेरा 5 मेगापिक्सेल प्रंट कॅमेरा
  • 2,000एमएचची बॅटरी
  • डय़ुअलसिम डिव्हाईश
  • 3GHz क्वाड-कोर प्रोसेसर
  • 1जीबी रॅम आणि 8 जीबी इंटर्नल स्टोरेज (64 जीबीपर्यंत वाढवता येते)

 

 

 

 

 

Related posts: