|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » Automobiles » इंडियन मोटारसायकलने लाँच केली दमदार बाईक

इंडियन मोटारसायकलने लाँच केली दमदार बाईक 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली  :

इंडियन मोटारसायकलने आपली दमदार बाईक भारतीय बाजारपेठेत लाँच केल आहे.वेगाची आवड असणाऱयांसाठी अमेरिकेतील प्रसिद्ध कंपनी ‘इंडियन मोटारसायकल’ने आपली स्काऊट बॉबर मॉडेल शुक्रवारी भारतीय बाजारपेठेत लाँच केली.

स्कॉऊट बोबर ही बाईक थंडर ब्लक,स्टार सिलव्हर स्मोर ,ब्रॉन्ज स्मोक,रेड आणि ब्लॅक स्मोक या रंगांत उपलब्ध असणार आहे. इंडियन मोटारसायकलने या वर्षी जुलै महिन्यात या बाईकची एक झलक दाखवली होती.आता भारतामध्ये या बाईकची ऍडव्हान्स बुकींग सुरू करण्यात आली आहे. ही बाईक बुक करण्यासाठी 50,000रूपये जमा करावे लागणार आहेत. या बाईकमध्ये एका लहान कारप्रमाणे इंजिन लावण्यात आले आहे.