|Sunday, February 23, 2020
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » फेसबुक लाँच करणार व्हिडिओ वेबसाईट

फेसबुक लाँच करणार व्हिडिओ वेबसाईट 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली  :

यू-टय़ूबला टक्कर देण्यासाठी आता फेसबुकने व्हिडिओ वेबसाईक क्रिएटर लाँच केली आहे. यावर देखील तुम्ही तुमचे व्हिडिओ अपलोड करू शकता,सर्च करू शकता, लाईक व कमेंट देखील करू शकता.

इतकेच नाही तर यु-टय़ूबच्या माध्यमातून तुम्ही कमाईही करू शकता.सध्या फेसबुक क्रिएटरवर फक्त रजिस्ट्रेशन होत आहे. लवकरच यातून कमाईची संधी उपलब्ध होणार असल्याचे फेसबुकने सांगितले. वेबसाईटशिवाय याचा ऑप देखील लाँच केला जाईल.मात्र हे  iOS यूजर्ससाठी असेल,पण लवकरच ऍनरॉईड युजर्ससाठी ऍप लाँच करण्यात येईल. फेसबुक क्रिएटरवर रजिस्टेशन करण्यासाठी सर्वात आधी

www.facebook.com/creators  या वेबसाईटवर जा. त्यानंतर ज्वाईनवर किल्क करा.यासोबतच फेसबुक अकाऊंट लॉगईन असणे गरजेचे आहे.त्यानंतर आवश्यक ते डिटेल्स देणे आवश्यक आहे.यानंतर तुम्हाला आपल्या व्हिडिओ चॅनलची यूआरएल द्यावी लागेल

 

 

 

 

Related posts: