|Monday, September 16, 2019
You are here: Home » विशेष वृत्त » लढाऊ पाणबुडी ‘कलवरी’ ने वाढवली भारताची ताकद

लढाऊ पाणबुडी ‘कलवरी’ ने वाढवली भारताची ताकद 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

आयएनएस कलवरीच्या रूपाने 17 वर्षानंतर देशाला नवीन सबमरीन मिळाले आहे. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी आयएनएस कलवरीला देशाला समर्पित केले.यामुळे समुद्रात भारताची ताकद वाढणार आहे.

असे ठेवण्यात आले कलवरी नाव

आयएनएस कलवरीच्या रूपाने साधारण दोन दशकांनंतर भारताला डिझेल-इलेक्ट्रिक सबमरीन मिळाले आहे.यामुळे नौसेनेची शक्ती वाढली आहे.याआधी नौसेनेकडे केवळ 13 सबमरीन आहेत, खोल समुद्रात मिळणाऱया खतरनाक टायगर शार्कच्या नावावर सबमरीनचे नाव आयएनएस ‘कलवरा’r असे ठेवले गेले आहे.डिसेंबर 1967मध्ये भारताला पहिले सबमरीन रशियाकडून मिळाले होते.

पाणबुडी बनवण्यास फ्रान्सची मदत

फ्रान्सच्या मदतीने सबमरीन प्रोजेक्स्ट-75च्या अंतर्गत बनवले आहे.या सबमरीनचे वजन 1565 टन आहे. स्कॉर्पिन प्रोजेक्टला बराच उशिर झाला आणि त्याचा खर्चही वाढला आहे. अधिकाऱयांचे म्हणने आहे की,आयएनएस कलवरीला तयार होण्यास भलेही उशिर झाला असेल पण समुद्रातील प्रत्येक युद्धाची या सबमरीनमध्ये आहे.

या सबमरीननंतल आता दुसरी आयएनएस खंडेरी 2018च्या मध्यमात भारतीय नौसेनेमध्ये सामिल होणार आहे.तर तिसरी आयएनएस करांज 2019च्या सुरूवातीला मिळेल.