|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » सॅमसंगच्या या पाच फोनवर बंपर ऑफर

सॅमसंगच्या या पाच फोनवर बंपर ऑफर 

ऑनलाईन टीम / मुंबई :

फिल्पकार्टवर वर्षाच्या शेवटच्या सेल सुरू झाला आहे. या सेलमध्ये सॅमसंगच्या स्मार्टफोनवर सर्वाधिक डिस्काऊंट दिला जात आहे.केवळ फिल्पकार्टशी विशेष करून विकण्यात येत असलेल्या फोनवर स्पेशल सेल दिला जात आहे. या सेलमध्ये 17,900 रूपयांचा सॅमसंग गॅलक्सी ऑन नेक्स्ट स्मार्टफोन केवळ 11,900 रूपयांना विकला जात आहे. या फोनवर तब्बल 6 हजार रूपयांची सूट देण्यात आली आहे.

15 डिसेंबर ते 17 डिसेंबर या दरम्यान हा सेल चालणार आहे.म्हणजे आता काहीच तास ही ऑफर चालणार आहे.17 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजता सेल बंद केला जाणार आहे. या सेलमध्ये सॅमसंगचे एकूण 5 हॅडसेट ठेवण्यात आले आहेत.त्यावर ऑफर देण्यात येत आहे.

या पाच फोनवर सूट

Samnsung   Galaxy on  Nxt 

Samsung Galaxy on Max

Samsung Galaxy On 5

Samsung Galaxy J3 Pro

Samsung  Galaxy S7

Related posts: