|Friday, February 28, 2020
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 23 डिसेंबर 2017

आजचे भविष्य शनिवार दि. 23 डिसेंबर 2017 

मेष: मनशांत ठेऊनच महत्त्वाचे निर्णय घ्या, भिडेला वाव देऊ नका.

वृषभः आवाक्मया बाहेरील गोष्ट असेल तर सरळ नकार द्या.

मिथुन: ऐपत नसेल तर अफाट खर्चा मागे लागू नका.

कर्क: पैशाचा संग्रह करण्यास शिका, पुढे फायदा होईल.

सिंह: धुम्रपान, सुरापान, तंबाखू यामुळे संकटात पडाल.

कन्या: प्रवासात चटकन इतरांवर विश्वास ठेवू नका.

तुळ: जरुर तेवढेच बोला पण ते गोड शब्दात बोला.

वृश्चिक: काही बाबतीत स्पष्ट बोललात तरच यश मिळेल.

धनु: भावी योजनांचा कोणालाही थांगपत्ता लागू देऊ नका. 

मकर: बुद्धिमान आणि रागीट लोक आपले मित्र बनतील.

कुंभ: वरकरणी मर्जी सांभाळणाऱयांपासून जपा.

मीन: स्वतंत्र बुद्धीने निर्णय घ्या. यशस्वी व्हाल.

 

Related posts: