|Sunday, September 22, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 4 जानेवारी 2018

आजचे भविष्य गुरुवार दि. 4 जानेवारी 2018 

मेष: सरकारी कामात यश मिळेल, आप्तेष्टांची भेट होईल.

वृषभः वस्त्र, अलंकार आणि वाहन यांची काळजी घ्या.

मिथुन: अति उत्साहाला मुरड घालणे आवश्यक.

कर्क: कोणत्याही महत्त्वाच्या वाटाघाटी आज करु नका.

सिंह: रवि, शनि योग चांगला नाही, संघर्षाला वाव देवू नका.

कन्या: जे कराल ते गुपचूप करा, तरच यश मिळेल.

तुळ: दऱया, खोऱया, वावटळ, धुके व खोल पाण्यापासून जपावे.

वृश्चिक: स्वतःसाठी काहीतरी करण्यास शिका, तरच नवा उत्साह येईल.

धनु: घर अथवा जागेचे व्यवहार आज केल्याने यशस्वी होतील. 

मकर: विषारी रंग, ऍसिड अथवा रसायनापासून जपावे.

कुंभ: ओळखीचे कारण सांगून काहीजण नको ते प्रकार करतील.

मीन: किंमती वस्तू जपाव्या लागतील, चोरीची शक्मयता नाकारता येत नाही.