|Sunday, March 29, 2020
You are here: Home » Top News » भारतात आणीबाणीसदृश स्थिती : यशवंत सिंन्हा

भारतात आणीबाणीसदृश स्थिती : यशवंत सिंन्हा 

ऑनलाईन टीम / दिल्ली

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी सरन्यायाधीशांबाबत उपस्थित केलेल्या मुद्यांच्या पार्श्वभूमीवर माजी अर्थमंत्री यशवंत सिंन्हा यांनी पत्रकार परिषद घेत देशात सध्या आणीबाणीसदृश्य स्थिती असल्याचे म्हटले आहे.

जेथे लोकशाहीला धोका उत्पन्न होतो, तेथे सर्वांनी एकवटायला हवे. न्यायमूर्ती जनतेसमोर येणे, हे प्रकरण गंभीर आहे. ज्याला कुणाला देशाच्या वा लोकशाहीच्या भविष्याबद्दल चिंता वाटते, त्याने चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठविला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Related posts: