|Thursday, February 27, 2020
You are here: Home » Top News » ‘पिफ्फ’वर ‘पिंपळ’ची मोहोर

‘पिफ्फ’वर ‘पिंपळ’ची मोहोर 

 पुणे / प्रतिनिधी

पुणे आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘संत तुकाराम पुरस्कार’ पटकावत ‘पिंपळ’ने ‘पिफ्फ’वर गुरुवारी आपली मोहोर उमटवली. तर उत्कृष्ट सिनेमेटोग्राफर,  उत्कृष्ट बालकलाकार व प्रेक्षकांच्या पसंतीचा चित्रपट म्हणून म्होरक्याची निवड करण्यात आली.  

महाराष्ट्र शासन आणि पुणे फिल्म फौंडेशनतर्फे आयोजित सोळाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सांगता सोहळ्यात हे पुरस्कार देण्यात आले. पिंपळ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा बहुमान पटकावत बाजी मारली. तर म्होरक्यानेही ठसा उमटवला.

 

Related posts: