|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » leadingnews » 29 वस्तूंवरील जीएसटी हटवला

29 वस्तूंवरील जीएसटी हटवला 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली   :

49 वस्तूंवरील जीएसटी करात कपात करण्यात आली असून 29 वस्तूंवरील जीएसटी पूर्णपणे हटवण्यात आला आहे. यात हस्तकला वस्तूंचा समावेश आहे. जीएसटीच्या परिषदेत हा निर्णय घेण्यात आला.

49 वस्तूंवरील जीएसटी स्लॅबमध्ये कपात करण्यात आली आहे. तसेच 49वस्तूंचा जीएसटी या बैठकीत विविध प्रकारच्या 80 वस्तूंवरील जीएसटीच्या दरात कपात करण्याचा मुद्दा अजेंडावर होता या बैठकीत पेट्रोल – डिझेल तसेच सॅनेटर नॅपकीनवर कोणताही निर्णय होऊ शकलेला नाही.

 

 

 

 

Related posts: