|Friday, January 24, 2020
You are here: Home » leadingnews » आम आदमी पार्टीचे 20 आमदार निवडणूक आयोगाकडून अपात्र

आम आदमी पार्टीचे 20 आमदार निवडणूक आयोगाकडून अपात्र 

 ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला मोठा झटका बसला आहे. लाभाच पद स्विकारल्यामूळे आम आदमी पार्टीच्या 20 आमदारांना निवडणूक आयोगाने अपात्र ठरण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे केली आहे.

निवडणूक आयोगाच्या या निर्णयामूळे दिल्लीमध्ये 20 जागावर पोट निवडणूक होण्याची शक्यता आहे. दोन वर्षापूर्वी विधानसभा निवडणूकीत आपचा विजय झाला होता, तेव्हांपासून आप आमदारांच्या लाभाच्या पदाच्या मुद्यावर वाद सूरू होता. दिल्लीतील वकिल प्रशांत पटेल यांनी या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी याचिका दाखल केली होती.

 

Related posts: