|Thursday, December 12, 2019
You are here: Home » Top News » ‘पॅडमॅन’ प्रदर्शन लांबणीवर

‘पॅडमॅन’ प्रदर्शन लांबणीवर 

अक्षय कुमार आणि संजय लीला भन्साळी यांची पत्रकार परिषदेत माहिती.

ऑनलाईन टीम / मुंबई :

‘पॅडमॅन’ चित्रपटाची तारिख पुढे ढकलली असून येत्या 9 फेब्रुवारीला हा चित्रपट रिलीज होणार आहे. अक्षय कुमार आणि संजय लीला भन्साळी यांची पत्रकार परिषदेत माहिती. आपण सर्व एकाच कुटुंबातील आहोत.भन्साळी यांच्या विनंतीला मान देऊन आपण पॅडमॅनच्या प्रदर्शनाची तारीख समोर ढकलली असल्याचं  अक्षय कुमारने  पत्रकार परिषदेत सांगितले आहे. 

त्यामुळे आता ‘पद्मावत’ आणि ‘पॅडमॅन’मधील टक्कर टळली आहे

वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ‘पद्मावत’ या चित्रपटाला सुप्रिम कोर्टाने हिरवा कंदील दाखवल्यानंतर हा चित्रपट येत्या 25 जानेवारीला रिलीज होणार आहे. त्यामुळे अक्षय कुमारच्या ‘पॅडमॅन’ ची टक्कर ‘पद्मावत’ सिनेमाशी होणार होती.

 

 

 

Related posts: