|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 30 जानेवारी 2018

आजचे भविष्य मंगळवार दि. 30 जानेवारी 2018 

मेष: परीवार वाढेल, डामडौलात वाढ, अनैतिक मार्गाने धनार्जन.

वृषभः आर्थिक विवंचना मिटतील, घराण्याचे नाव उज्ज्वल कराल.

मिथुन: अनिष्ट बाबींपासून बचाव होईल, निद्रानाशापासून सुटका.

कर्क: स्वकर्तृत्त्वाने भाग्योदय, कोर्टकचेरीच्या कामात यश.

सिंह: विचित्र व्यक्तीशी गाठ पडेल त्यामुळे मनस्ताप होईल.

कन्या: व्यसनी व्यक्तीपासून धोका व फसवणूक होण्याची शक्यता.

तुळ: नातेवाईकांच्या सहाय्याने महत्त्वाची कामे होतील.

वृश्चिक: सीआयडी, पोलिसखात्याशी संबंध येण्याची शक्यता.

धनु: चोहोकडून भाग्योदय, नोकरीतील त्रास संपुष्टात येतील. 

मकर: सरकार दरबारी यश, एकाचवेळी उत्कर्षाच्या अनेक संधी.

कुंभ: तुमच्यामुळे सासरचा भाग्योदय पण मातापित्यांना त्रास होईल.

मीन: जमीन जायदाद व श्रीमंती लाभण्याचे योग.

Related posts: