|Monday, February 17, 2020
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 1 फेब्रुवारी 2018

आजचे भविष्य गुरुवार दि. 1 फेब्रुवारी 2018 

मेष: करीदिन दुरुस्तीची कामे करु नका.

वृषभः महत्त्वाचे आर्थिक व्यवहार पुढे ढकलणे चांगले.

मिथुन: अनोळखी व्यक्तींनी काही खाण्यापिण्यास दिल्यास सावध राहा.

कर्क: औषधे घेताना बेसावध राहू नका.

सिंह: मुलाबाळांच्या बाबतीत काही निर्णय जपून घ्या.

कन्या: जीवलग मित्र असले तरी गुप्त गोष्टींची वाच्यता करु नका.

तुळ: जुन्या वस्तू खरेदींचा मोह आवरा अन्यथा फसवणूक.

वृश्चिक: विस्मरणात गेलेली अथवा हरवलेली कागदपत्रे परत मिळतील.

धनु: नोकरी व्यवसायात कुणाच्याही रोषाला आमंत्रण देवू नका. 

मकर: करिदिन असल्याने महत्त्वाच्या वाटाघाटी टाळणे योग्य.

कुंभ: चुकीचे संदेश अथवा सल्ल्यामुळे महत्त्वाची कामे रखडतील.

मीन: आवडत्या व्यक्तीशी महत्त्वाच्या गोष्टी दडवून ठेवू नका.

Related posts: