|Thursday, January 23, 2020
You are here: Home » leadingnews » UPDATES : जेटलींकडून अर्थसंकल्प सादर

UPDATES : जेटलींकडून अर्थसंकल्प सादर 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

सार्वत्रिक निवडणुकीपुर्वी मोदी सरकार आज आपले शेवटचे बजेट सादर  केले आहे.

UPDATES : 

 • सर्व सरकारी दाखले ऑनलाइन मिळणार. 
 • ४लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्याना स्टॅंडर्ड  डिडक्शनमुळे जवळपास २१०० रुपयांचा फायदा होणार . 
 • नोकरदारांना स्टॅंडर्ड डिडक्शनमुळे सुविधा दिल्याने महसुलात ८ हजार कोटींची घाट होणार. 
 • मोबाईल वरील  सीमाशुल्क १५ टक्क्यावरून २०टक्क्यांवर. 
 • म्युचुअल फुंडातून मिळालेल्या उत्पन्नावर १० टक्के कर. 
 • टीव्ही , मोबाईल ,महागणार . सीमा शुल्कात वाढ.-अरुण जेटली 
 • शिक्षण आणि आरोग्यावरील  सेसदर  एका टक्क्याने वाढणार 
 • जेष्ठ नागरिकांच्या आरोग्य  विम्यावर ५० हजार रुपयांपर्यंत कर सवलत.
 • प्राप्तिकरात स्टॅंडर्ड डिस्कशन नुसार विम्यावर ४०हजार रुपयाची सूट .
 • अर्थसंकल्पातून नोकरदारांना  नैराश्य ; प्राप्तिकर संरचनेत कोणताही बदल नाही. 
 • यावर्षी ८.२७ कोटी लोकांनी कर भरला, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कर भरणाऱ्यांच्या संख्येत वाढ. 
 • आयकर भरण्यात  ९० हजार कोटी रुपयाची वाढ.
 • २०१८-२०१९ आर्थिक वर्ष्यात ३. टक्के वित्तीय तुटीचं लक्ष .
 • एप्रिल २०१७ पासून खासदारांचा पगार वाढवणार -जेटली .
 • राष्ट्रपतींना ५ लाख, उपराष्ट्रपती ४ लाख , राज्यपालांना ३लाख रुपये एवढे वेतन वाढवणार. 
 • राष्ट्रपती ,उप राष्ट्रपती व  राज्यपालांचे वेतन वाढवणार .
 • दोन सरकारी कंपन्या शेअर बाजारात .
 • कापड उद्योगासाठी ७१४८ कोटी   रुपयाची तरतुद . 
 • ‘राष्ट्रीय रेल्वे संरक्षण  कोष’ या   योजने अंतर्गत प्रवाश्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी नवी योजना लागू करणार 
 • मुंबईतील ९० किलोमीटर लांबीच्या रेल्वेरुळांचा विस्तार होणार 
 • देशातील सर्व  रेल्वे स्थानके, रेल्वे गाड्यामध्यें वाय -फाय ,सी सी टीव्ही  कॅमेरा लावणार 
 • मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी वडोदरा येथे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्याचे काम चालू आहे. 
 •  विमानतळांची  संख्या ५ टक्क्यांनी वाढणार. 
 • देशात ६०० रेल्वे स्थानकाचा आधुनिकीकरण
 • चार हजार   किलो मीटर रेल्वे मार्गाच्या विदुययतीकरणाची कामे पूर्ण करणार -जेटली 
 • रेल्वेच्या विकासासाठी वर्षभरात १ लाख ४८ रुपय खर्च करणार 
 • स्वच्छ पाणी योजनेसाठी २६०० कोटी 
 • नोटबंदीने झालेली  नुकसान भरपाई  भरून काढण्यासाठी लघु उद्योगासाठी  ३७०० रुपयाची तरतूद 
 • मुद्रा योजनेतून ३ लाख  कोटी रूपांचे कर्ज  देणायचे  लक्ष्य 
 • ५६ हजार  कोटी  अनुसूचित  जातींच्या  विकासासाठी  मंजूर 
 • टीबी  रोखण्यासाठी  ६०० कोटी रुपयांची  नव्याने  तरतूद 
 • २४  नवीन  मेडिकल कॉलेज उभारणार 
 • देशातील ४० टक्के लोकांना आरोग्य विमा, गरिबांना लाभ मिळणार
 • प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत आरोग्य खर्च
 • आरोग्य सुविधांसाठी ‘आयुषमान भारत’ कार्यक्रमाची घोषणा; ५० कोटी नागरिकांना लाभ होणार
 • स्वछ  पाणी  योजनेसाठी २६०० कोटी रुपयांची  तरतूद 
 •  देशाच्या  शिक्षणासाठी  १लाख कोटी रुपये  खर्च  करणार 
 • डिजिटल शिक्षणावर भर देणार, १३ लाख शिक्षकांना प्रशिक्षण देणार
 • आदिवासी मुलांसाठी एकलव्य स्कूल उभारणार
 • बचत गटांना ४२ हजार कोटींवरून ७५ हजार कोटी कर्ज देण्याचा सरकारचा निर्णय
 • ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांसाठी १४.३४ लाख कोटी रुपये
 • अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना, 1400 कोटी रुपयांची तरतूद
 • स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत ६ कोटी शौचालय बांधणार
 • येत्या  वर्षात  गरिबांसाठी ५१ लाख  घरे बांधण्याचा   काम  करणार 
 • सौभाग्य  योजनेतून  चार कोटी  घरांना मोफत   वीज देणार 
 • उज्वला योजनेअंतर्गत ८ कोटी  महिलांना  मोफत  गॅस  कनेक्शन 
 • देशात ४२ फूड पार्क उभारणार 
 • आज देशातलं कृषी उत्पादन रेकॉर्डब्रेक आहे, 3 लाख कोटी फळांचं यंदा उत्पादन झालं आहे
 • 585 शेती मार्केटच्या पायाभूत सुविधांसाठी 2 हजार कोटी रुपयांची तरतूद
 •  ४७०  बाजार समित्या इंटरनेटशी जोडणार – जेटली
 •  शेतमालाला योग्य किंमत  देण्याचा प्रयत्न  – जेटली
 • शेती कर्जासाठी ११ लाख कोटीचा  निधी  राखीव  
 • मोदी सरकारच्या निर्णयांमुळे अर्थव्यवस्थेला गती – जेटली
 • जीएसटीमुले  अप्रत्यक्ष करप्रणाली सोपी – जेटली
 • शेतकऱ्यांच्या अथक मेहनतीमुळे कृषी उत्पन्न दर विक्रमी स्तरावर – जेटली
 • पासपोर्ट  सुविधा २-३ दिवसात  उपलब्ध – जेटली 
 • जगात  भारताची  अर्थव्यवस्था सातव्या  क्रमांकावर – जेटली 
 • विकास दर ७. ५ टक्क्यांवर  जाईल  हि अशा – जेटली 
 • अरुण  जेटलींच्या  भाषणाला सुरुवात 
 • थोड्याच  वेळात  अर्थसंकल्प  सादर  होणार 
 • अर्थमंत्री  अरुण जेटली संसदेत दाखल 

 

 

 

 

 

 

Related posts: