|Friday, December 6, 2019
You are here: Home » Top News » न्या.लोया मृत्यूप्रकरणः चौकशी स्वतंत्रपणे करण्याची मागणी

न्या.लोया मृत्यूप्रकरणः चौकशी स्वतंत्रपणे करण्याची मागणी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

  न्या. लोया यांच्या मृत्यूप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे. न्या. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी याचिकाकर्त्याने केली आहे. महाराष्ट्र सरकारने कागदपत्रे उपलब्ध करून न दिल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केली आहे.

  न्या. लोया यांच्या कुटुंबीयांना न्यायालयात बोलावून खटला चालविण्याबद्दल चर्चा करावी. जर लोया कुटुंबीयांचा खटला चालवण्यास नकार असेल, तर न्यायालयाने खटला चालवू नये, अशी विनंती वकील दुष्यंत दवे यांनी न्यायालयाला केली आहे.

Related posts: