|Monday, December 9, 2019
You are here: Home » Top News » शेअर बाजाराची घसरगुंडी ; सेन्सेक्स 450 अंकांनी घसरला

शेअर बाजाराची घसरगुंडी ; सेन्सेक्स 450 अंकांनी घसरला 

ऑनलाईन टीम / मुंबई :

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेअर बाजाराची घसरगुंडी पाहायला मिळत आहे. सोमवारी सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये 450अंकांची घसरण झाली आणि 34,616 अंकांवर बाजार उघडला. निफ्टीमध्येही 150 अंकांची घट झाली आहे.

सेन्सेक्स आणि निफ्टीप्रमाणेच मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये घसरण सुरूच आहे. दरम्यान, मोदी सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पानंतर शेअर बाजाराची सुरू झालेली अद्याप कायम आहे.अर्थसंकल्पाच्या दिवशी सेन्सेक्स 58.36 अंकांनी घसरून 35906 अंक, तर निफ्टी 10 अंकांनी घसरून 11016 वर स्थिरावला होता.

 

 

 

 

Related posts: