|Monday, February 17, 2020
You are here: Home » Top News » भाजप आमदार सीमा हिरेंच्या गाडीला अपघात

भाजप आमदार सीमा हिरेंच्या गाडीला अपघात 

ऑनलाईन टीम / नाशिक :

भाजपा आमदार सीमा हिरे यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र सुदैवाने सीमा हिरे या सुखरूप आहेत .अपघातानंतर आमदारांच्या सुरक्षारक्षकाने तिथे गोंधळ घातल्याचे सांगण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनूसार, कसाराजवळ सीमा हिरे यांच्या गाडीला मागून येणाऱया कारने धडक दिली.त्यानंतर आमदारांच्या सुरक्षारक्षकाने समोरिल वाहनचाकाला शिवीगाळ केली.यावेळी दोघांमध्ये झटापटही झाली.दरम्यान, हा सगळा प्रकार कॅमऱयामध्ये कैद झाला आहे.तसेच यावेळी सुरक्षा रक्षकाने रिव्हॉलव्हरचा धाक दाखविल्याची चर्चा सुरू आहे.म् ाात्र,आमदार हिरे यांनी या सर्व आरोपांचे खंडन केले आहे.दरम्यान,पोलिसांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला.

 

Related posts: