|Monday, August 19, 2019
You are here: Home » मनोरंजन » रशियन महिला गुप्तहेराची कहाणी रेड स्पॅरो

रशियन महिला गुप्तहेराची कहाणी रेड स्पॅरो 

‘रेड स्पॅरो’ या चित्रपटामध्ये रशियन गुप्तहेर डोमिनिका ही एका सीआयए एजंट  नथॅनियलच्या प्रेमात पडते. त्यानंतर घडणारी गोष्ट ‘रेड स्पॅरो’ या चित्रपटात पाहायला मिळते. जेनिफर लॉरेन्स, जोएल एजरटन, शार्लेट रॅम्पलिंग, बिल पॅम्प यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत. फ्रान्सिस लॉरेन्स यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. जस्टीन हेथ यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. तर जेसन मॅथ्यू यांच्या रेड स्पॅरो कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे.