|Monday, December 9, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य दि. 2 मार्च 2018

आजचे भविष्य दि. 2 मार्च 2018 

मेष: केलेल्या कामाची प्रशंसा होईल, जिद्द वाढेल.

वृषभः ऐनवेळी महत्त्वाची कामे सहज होतील.

मिथुन: आर्थिक लाभासाठी जोरदार प्रयत्न करावे लागतील.

कर्क: मानसिक तणावातून मुक्त व्हाल, अनेकांचे सहकार्य लाभेल.

सिंह: चातुर्य व कष्ट यांचा संगम साधल्यास यशस्वी व्हाल.

कन्या: विवाहासाठी प्रयत्न करा, यश मिळेल.

तुळ: नको ती गावठी औषधे घेतल्याने विपरित परिणाम होईल.

वृश्चिक: आतापर्यंत न सुटलेले एखादे कोडे सुटेल.

धनु: कडू बोलणारी माणसेच ऐनवेळी मदत करतील. 

मकर: कुणाशी वितंडवाद होणार नाही याची काळजी घ्या.

कुंभ: ठरवाल एक व होईल दुसरेच काम असा अनुभव येईल.

मीन: दुरावा निर्माण करणाऱयांपासून दूर राहणे चांगले.

 

Related posts: