|Monday, September 23, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 3 मार्च 2018

आजचे भविष्य शनिवार दि. 3 मार्च 2018 

मेष: अपेक्षेपेक्षा दुप्पट लाभाची शक्मयता, कामाचा व्याप वाढेल.

वृषभः संततीच्या पुण्याईमुळे घराण्याचा उत्कर्ष व नावलौकिक होईल.

मिथुन: घराची रंगरंगोटी, दुरुस्ती करताना हरवलेल्या वस्तू मिळतील.

कर्क: नातेवाईक व शेजाऱयांकडे अडकलेली रक्कम परत मिळेल.

सिंह: आर्थिक भरभराटीकडे वाटचाल, कष्टाचे योग्य मोल मिळेल.

कन्या: वक्तृत्त्व व व्यक्तीमत्त्वाच्या प्रभावाने धनलाभाची शक्मयता.

तुळ: ऐनवेळी मित्रमंडळी देवासारखी धावून येतील.

वृश्चिक: एखाद्याला पूर्वी केलेल्या मदतीचा दैवी लाभ मिळेल.

धनु: दुसऱयाचे शुभ कार्य करताना स्वतःचेही भाग्य उजळेल. 

मकर: एखाद्याचा बिघडलेला संसार तुमच्या मध्यस्थीमुळे सावरेल.

कुंभ: वेळीच संकट टळल्याने मोठे आर्थिक नुकसान टळेल.

मीन: न्याय व समजुतदारपणामुळे गंभीर प्रसंगातून सुटका होईल.