|Thursday, February 20, 2020
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 6 मार्च 2018

आजचे भविष्य मंगळवार दि. 6 मार्च 2018 

मेष: तापटपणा व चिडखोरपणावर नियंत्रण ठेवा.

वृषभः नोकरी व्यवसायात अधिकार मिळतील.

मिथुन: पोलीस, लष्कर खाते, कायदेशास्त्र यातून फायदा मिळेल.

कर्क: वडिलोपार्जित इस्टेटीसाठी प्रयत्न करा, यश मिळेल.

सिंह: अति परिश्रम घेतल्याने शिक्षणात उत्तम प्रगती साधाल.

कन्या: बोलण्याचालण्यातून गुप्तप्रेम संबंध निर्माण होतील.

तुळ: कोणत्याही कलेत उत्तम यश, आनंदी रहाल.

वृश्चिक: संततीप्राप्तीत अडथळे, अपघातापासून जपा.

धनु: चुकीच्या सल्ल्याने घेतलेले शिक्षण अर्धे पडेल. 

मकर: व्यवसायात चढउतार जाणवतील, कारखानदारी पोलीस दलात यश.

कुंभ: कामे न झाल्याने कौटुंबिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता.

मीन: महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील, पण वैवाहिक सुखात अडथळे येतील.

Related posts: