|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » जनआक्रोश आंदोलन नियोजनासाठी गाववार बैठका

जनआक्रोश आंदोलन नियोजनासाठी गाववार बैठका 

प्रतिनिधी / दोडामार्ग:

बांबोळी येथे निःशुल्क सेवा द्यावी, यासह विविध आरोग्यविषयक मागण्यांसाठी  दोडामार्ग आरोग्याचा जनआक्रोशअंतर्गत 20 मार्चच्या आंदोलनाबाबत नियोजन करण्यात आले. प्रचार, प्रबोधनासाठी गाववार बैठका होणार आहेत.

 यावेळी कोनाळ सरपंच पराशर सावंत, खोक्रल सरपंच देवा शेटकर, खानयाळे सरपंच विनायक शेटये, मांगेली सरपंच सूर्यनारायण गवस, वैभव ईनामदार, भूषण सावंत, संजय सातार्डेकर, रामचंद्र ठाकुर, आनंद तळणकर, पुनाजी गवस, अजित देसाई, रवींद्र खडपकर, मिलिंद नाईक, दीपक देसाई, संदेश वरक, एकनाथ गवस, सुशांत वाडकर, प्रदीप नाईक, प्रकाश गवस, संतोष नाईक आदी उपस्थित होते.

जनजागृतीसाठी गावनिहाय बैठका पुढीलप्रमाणे. 12 मार्चला केर-भेकुर्ली, मोर्ले,  घोटगेवाडी, पाळये, तेरवण मेढे,  सोनावल, केंदे, हेवाळे. 13 मार्च सायंकाळी 5.30 वा. कोनाळ, 6 वा. वायंगणतड, 6.30 वा. परमे, 7 वा. घोटगे, 8 वा. साटेली-भेडशी, 8.30 वा. बोडदे, 9 वा. खोक्रल. 14 मार्च सायंकाळी 5.30 वा. मांगेली, 6.30 वा. उसप, 7 वा. पिकुळे. 15 मार्च सायंकाळी पाच वा. झरेबांबर, 6 वा. आयनोडे, 6.30 वा.सरगवे, सात वा. पाल, 7.30 वा. आंबेली. 8 वा. दोडामार्ग. 16 मार्च सायंकाळी 5.30 वा. गिरोडे, 6 वा. वझरे, 7 वा. तळेखोल, 8 वा. विर्डी, 9 वा.आयी. 9.30 वा. माटणे. 10 वा. आंबडगाव. 17 मार्च सायंकाळी 5.30 वा.मणेरी, 6 वा. हेदुस, 6.30 वा. सासोली, ? वा. पाटये, 8 वा. कळणे, 8.30 वा.आडाळी, 9 वा. मोरगाव. 18 मार्च सायंकाळी 5.30 वा.कोलझर, 6 वा. तळकट, ? वा. झोळंबे, 8 वा. फुकेरी, 9 वा. कुबंल, 9.30 वा. पणतुर्ली, 10 वा. कुडासे. अससे बैठकांचे नियोजन करण्यात आले आहे.

Related posts: