|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मेरशी येथे घराला आग

मेरशी येथे घराला आग 

प्रतिनिधी/ पणजी

येथील वामन वेर्णेकर घर क्र. 398/1 बामणभाट, मेरशी यांच्या घराला काल अचानक आग लागली, या आगीमध्ये घरातील संपुर्ण वस्तू जळून खाक झाल्या. सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झाली नाही.

या आगीमुळ वेर्णेकर कुटुंबियांना मोठा धक्का बसला. सुमारे पाच लाखाचे नुकसान झाले असावे असा अंदाज आहे.