|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » मुख्यमंत्री अण्णा हजारेंची भेट घेणार

मुख्यमंत्री अण्णा हजारेंची भेट घेणार 

ऑनलाईन टीम / मुंबई :

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मागण्यांचे निरासान करण्यासाठी आता स्वतः मुख्यमंत्री फडणवीसच मध्यस्थीसाठी मेदानात उतरले आहेत. अण्णांशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीकडे रवाना होणार आहेत.

मुख्यमंत्री रामलीला मैदानावर अण्णांची भेट घेणार आहेत, तर दुसऱया बाजूला केंद्र सरकार हे अण्णाच्या मागणीसाठी मसुदा तयार करत आहेत. मसुदा तयार झाल्यानंतर केंद्रिय शिष्टमंडळ अण्णांची भेट घेणार आहेत. सरकारने लोकपाल नियुक्तीसाठी कालमर्यादा दिली आहे. वेळेत लोकपाल नियुक्ती करण्यात येणार असल्याचे आश्वासन अण्णांना दिले आहे. निवडणूक प्रक्रियेतील सुधार वगळता इतर मागण्यावर सरकारने यापूर्वीच अमलबजावणी सुरू केली.