|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » अ.भा.नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रसाद कांबळी

अ.भा.नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रसाद कांबळी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रसाद कांबळी यांची निवड करण्यात आली आहे.

या निवडणुकीत मोहन जोशी पॅनेलचे अमोल कोल्हे व प्रसाद कांबळी आमनेसामने होते. मात्र, कांबळी यांनी कोल्हे यांचा पराभव करीत अध्यक्षपद खेचून आणले. प्रसाद कांबळी हे मच्छिंद कांबळी यांचे पुत्र आहेत.