|Thursday, February 20, 2020
You are here: Home » मनोरंजन » श्वानांच्या संवेदना मांडणारा आयल ऑफ डॉग

श्वानांच्या संवेदना मांडणारा आयल ऑफ डॉग 

प्राण्यांनाही संवेदना आणि भावना असतात हे अनेकदा सिद्ध झाले आहे. श्वानांच्या संवेदनांवर प्रकाश टाकणारा ‘आयल ऑफ डॉग्ज’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी रिलीज होणार आहे. भविष्यात घडणारी ही कथा दाखविण्यात आलेली आहे. कोबायाशी या शहरामध्ये विचित्र आजारामुळे श्वानांचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर कमी होत चालले आहे. या आजाराचे मूळ शोधण्याचा प्रयत्न अतारी करतो. त्याला यामध्ये यश मिळते का? याची गोष्ट ‘आयल ऑफ डॉग्ज’ या चित्रपटात मांडण्यात आली आहे. ऍनिमेशन चित्रपट असल्याने स्कार्लेट जोहान्सन, ब्रायन क्रॅन्स्टोन, बिल मरे या कलाकारांचा आवाज लाभला आहे. वेस ऍन्डरसन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

Related posts: