|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » पोलिस भारतीच्या लेखी परीक्षेला डमी विद्यार्थी, एक अटकेत

पोलिस भारतीच्या लेखी परीक्षेला डमी विद्यार्थी, एक अटकेत 

ऑनलाईन टीम / नाशिक :

नाशिक पोलिस शिपाई भरतीच्या लेखी परीक्षेला डमी विद्यर्थी बसल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करून एका तरूणाला अटक केली आहे.

या परीक्षेत मूळचा औरंगाबादचा असलेला वीरसिंह कवाळे ह्या तरुणाच्या जागेवर देवसिंह जारवाल हा 21 वषीय विद्यार्थी परीक्षा देत होता. देवसिंह जारवाल हा मूळचा जालन्याचा आहे.पँटच्या समोरील बाजूस छिद्र पाडून देवसिंहने आत सॅमसंग कंपनीचा मोबाईल ठेवत प्रश्नपत्रिकेचे फोटो काढले. ही बाब पर्यवेक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने ह्याची माहिती पोलिसांनी दिली. या दोघांवर आडगाव पोलिस स्टेशनमध्ये सरकारची फसवणूक तसंच महाराष्ट्र विद्यापीठ बोर्ड आणि गैरव्यवहार अधिनि