|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » राजधानी व दुरांतो नवे डबे तयार करणार

राजधानी व दुरांतो नवे डबे तयार करणार 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्ली ते त्रिवेंद्रम आणि चेन्नई व बेंगळूर या मार्गावर जाणाऱया रेल्वेला नवीन एसी-2 व एसी-3 डब्याची निर्मिती करण्यात येणार. सन. 2018-19 या आर्थिक वर्षात एक हजार नवीन एसी-3 या डब्यांची निर्मिती करण्यात येणार. या डब्यामध्ये नवीन अत्याधुनिक सुविधा देण्यात येणरा असून त्यामुळे चलनवाढीच्या गतीला चालना मिळणार असल्याची माहिती आहे. 50 टक्के जादा भाडे वाढ करण्यात येणार. फेल्सी-फार या योजनेंतर्गत जवळ-जवळ 862 कोटी जादा नफा वर्षाकाठी मिळणार असल्याने त्यामध्ये प्रवाशांना 5 टक्के आरक्षण ठेवण्याची योजना असणार आहे. एसी पहिल्या वर्गासाठी प्रवाशांना आकर्षणाचा असून याचा फायदा भारतीय रेल्वेला होणार असल्याचे समजते.