|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मराठी भाषिक युवा आघाडी समितीत एकी

मराठी भाषिक युवा आघाडी समितीत एकी 

प्रतिनिधी / बेळगाव

तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी भाषिक युवा आघाडी यांनी आपल्यात एकी झाली असल्याचे जाहीर केले आहे. माजी आमदार मनोहर किणेकर आणि युवा आघाडीचे अध्यक्ष भाऊ गडकरी यांनी एकत्रित येऊन ही घोषणा केली. यावेळी अध्यक्ष निंगोजी हुद्दार यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.